joke #1

बायको – अहो, माझ्या हातून तुमचा ‌तो निळा शर्ट इस्त्री करताना थोडा जळला. नवरा – जाऊ दे, हरकत नाही. माझ्याकडे तसाचा अजून एक शर्ट आहे. बायको – माहित होतं मला, म्हणूनच त्या शर्टाचा तेवढा तुकडा कापून मी तो ह्या शर्टाला जोडला.

Comments